मनात असंख्य बरे वाईट विचार येतच रहातात. काही विसरतो, काही लक्षात रहातात. काही विसरायचे ठरवले तरी पाठ सोडत नाहीत. काही सहज कृतीत येतात, काही इच्छा असूनही कृतीत आणता येत नाहीत.
अशा साचलेल्या विचारांना वाट करुन द्यायचा हा प्रयत्न. या विचारांचा एकमेकांशी काही संबंध असेलच असं नाही, म्हणून असंबद्ध ...
किती नियमीतपणे विचार मांडणार? माहीत नाही. सुरवात करायला अनेक वर्षे लागली, आणखी अनेक वर्षे, कदाचित् ...
मांडले तर वाचालच!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा